आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या भारतीय सुंदरीवर नेल्सन मंडेला होते लट्टू, मांडला होता प्रेमप्रस्ताव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण आफ्रिकेतील रंगभेद आंदोलनाचे प्रणेते नेल्सन मंडेला यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने केवळ दक्षिण आफ्रिका नव्हे तर जगभर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग आणि सोनिया गांधी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली असून त्यांच्या जाण्याने लोकशाहीचे मोठे नुकसान झाले आहे, असे सांगितले आहे.
नेल्सन मंडेला यांच्यासंदर्भात काही रंजक माहिती हाती आली आहे. मंडेला भारतीय वंशाच्या अमिना कंसालिया यांच्याशी लग्न करण्यास इच्छुक होते. परंतु, अमिना यांनी त्यांचा हा प्रेमप्रस्ताव फेटाळून लावला होता. आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेसचे माजी नेते युसूफ कंसालिया यांची पत्नी अमिना (वय ८३) यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे.
आणि नेल्सन मंडेला माझ्या केसांत हात फिरवत म्हणाले... वाचा पुढील स्लाईडवर