आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anger Against Government, Fall Down From Sixth Floor

सरकारविरुद्ध आक्रोश, सहाव्या मजल्यावरून मारली उडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंगफांग - चीनमधील हेवेई प्रांतात लंगफांगमध्ये एका महिलेने हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. सरकारविरुद्ध मनात असलेला आक्रोश तिने जीव देऊन व्यक्त केला.

*उडी मारण्यापूर्वी खिडकीतून सरकारविरोधी घोषणा फलक बाहेर फडकावला.
*आर्थिक मुद्द्यावरून महिलेचा होता सरकारी अधिका-यांशी वाद.
*कित्येक दिवसांपासून ती सरकारविरुद्ध निदर्शनेही
करत होती.