आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ants Save Earth From Global Warming, Divya Marathi

मुंग्या वाचवणार पृथ्‍वीला ग्लोबल वॉर्मिंगपासून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - मुंगीचे आयुष्‍य एका वर्षापेक्षा कमी असते. जशी त्यांची संख्‍या वाढते, तसे वातावरण ठंड राहण्‍यास मदत होते. मुंगी आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगपासून वाचवू शकते. एका संशोधनानुसार, मुंग्यांनी 6.5 कोटी वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर हवेतून कार्बन डायऑक्साईड शोषणून घेतले आहे.
अॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्‍यापक रोनाल्ड डॉर्न यांच्या संशोधनानुसार, मुंग्या आपले पर्यावरण बदलवत आहेत. मुंग्यांच्या काही जाती खनिजातून हवा शोषूण घेतात आणि कॅल्शियम कार्बोनेट हवेत सोडतात, असे डॉर्न यांना आपल्या संशोधनात मांडले आहे. कॅल्शियम कार्बोनेटचा चुनखडी बनवण्‍यासाठी वापर केला जातो.