आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Apple Is Paying New Retail Boss Angela Ahrendts Over $70 Million

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीईओपेक्षा ज्युनियरचे पॅकेज जास्त, अँजेलाने मिळवले ४५१ कोटी रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - सीईओपेक्षा कनिष्ठ सहकार्‍यांना जास्त वेतन देणारी अ‍ॅपल ही जगातील बहुधा एकमेव कंपनी असेल. सीईओ टिम कुक यांना २०१४मध्ये ५६ कोटी पॅकेज मिळाले. त्यांच्या ज्युनियर अँजेला अ‍ॅरेंट्सचे पॅकेज ४५१ कोटी रुपये म्हणजे आठ पट जास्त होते. कंपनीत वरिष्ठ उपाध्यक्ष अँजेला रिटेल विभागप्रमुख आहेत. ऑनलाइन युनिटप्रमुख अ‍ॅडी क्यू, सीएफओ लुका मॅस्ट्री चीफ ऑफ ऑपरेशन्स जेफ्री विल्यम्स यांनी जास्त वेतन घेतले.
रेकॉर्ड विक्रीमागचा चेहरा
लक्झरीरिटेलर बरबेरीत २००६पासून अँजेला सीईओ. १५७ वर्षे जुन्या या कंपनीचा त्यांनी कायापालट केला. मे २०१४ मध्ये अ‍ॅपलमध्ये आल्या. यंदा त्यांना वेतन, बोनस, शेअरसह ४५१ कोटी रुपये मिळाले. बरबेरी सोडल्याने झालेली नुकसानभरपाई अ‍ॅपलने दिली. चीनमध्ये ७०% त्यांनी व्यापारवृद्धी केली.
अँजेला अ‍ॅरेंट्स, रिटेलप्रमुख
४३० कोटींचे स्टॉक ऑप्शन.

पुढे वाचा, आणखी कोणाचे पॅकेज सीईओपेक्षा खूप जास्त आहेत...