जगामध्ये काही अशी स्थळे आहेत ज्याद्वारे
आपली संस्कृती प्रकट होते. आपल्या वास्तुकलेविषयीची ओळख होते. आणि ते पाहून आपला उर अभिमानाने भरुन येते. आजही अशा वास्तू पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक अशा ठिकांनाना भेट देत असतात. संशोधक संशोधन करत असतात. वर्ल्ड आर्किटेक्चर डे (6ऑक्टोनबर) रोजी आहे त्यानिमित्त आज आम्ही तुम्हाला अप्रतिम आर्किटेक्चर्सचे नमूने दाखविणार आहोत.
हागिया सोफिया
इस्तांबुल, टर्कीमधील सांता सोफिया चर्च, मस्जिद आणि संग्रहालय आहे. ज्याला हागिया सोफिया असेही म्हणतात. या चर्चची निर्मिती इ.स. पूर्व 537 मध्ये झाली होती. हागिया सोफिया इस्तांबुल बीजान्टिन साम्राज्याचे प्रतीक मानले जाते. ही इमारत पांच वर्षांमध्ये 10,000 कामगारांच्या सहाय्याने सम्राट जस्टिनियन (Justinian) च्या हुकुमान्वये तयार केली गेली. 1935 मध्ये तुर्की सरकारने हागिया सोफियाला संग्रहालय म्हणून घोषित केले. ही जगातील सर्वांत मोठी चर्च आहे.
पुढील स्लाइडवर जाणून घ्या, जगभरातील अप्रतिम वास्तुशास्त्रांचे नमुने...