आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Army Public School Peshwar In Pakistan Before Terrorist Attack

PHOTOS: कधी काळी अशी हसत बागडत होती पेशावरची आर्मी पब्लिक स्कूल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- सांस्कृतिक कार्यक्रमात सादरीकरण करताना विद्यार्थी.)
पाकिस्तानमधील पेशावर या शहरात असलेल्या आर्मी पब्लिक स्कूलमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. यात विद्यार्थ्यांसह सुमारे सव्वाशे जण मृत्युमुखी पडले असल्याचे वृत्त आहे. या शाळेत सर्वत्र रक्ताचा सडा पडला असून ठिकठिकाणी मृतदेह पडल्याचे दिसून येत आहेत. दहशतवाद्यांनी या निरागस विद्यार्थ्यांना रांगेत उभे करुन गोळीबार केला, अशी माहिती एका विद्यार्थ्याने दिली आहे. जगभरातून या हल्लाचा निषेध केला जात आहे.
दहशतवादी हल्ल्यापूर्वी या शाळेत बरेच सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, प्रश्नमंजुषा आदी कार्यक्रम आयोजित केले जात असे. ही शाळा कायम हसत बागडताना दिसायची. पण आता दहशतवादी हल्ल्यानंतर हास्याची जागा भीतीने घेतली आहे. ही शाळा लहानग्यांच्या रक्ताने माखली गेली आहे.
दहशतवादी हल्ला होण्यापूर्वी कशी होती आर्मी पब्लिक स्कूल... बघा फोटो....