आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पिरॅमिडसारखी रचना असलेले डोंगराविषयी वाचा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेन्मार्कजवळच्या बेटावर आणि स्वायत्त देश असलेले फॅरो आइसलँड्स अनेक दृष्टीने प्रसिद्ध आहे. दोन पर्वतांच्या रांगांच्या पायथ्याशी अनेक शहरे वसली असून त्यात राजधानी तोर्शवन आणि क्लाक्सविक या प्रमुख शहरांचा समावेश आहे.
युरोपाच्या उत्तरेस असलेल्या या देशाची लोकसंख्या सुमारे ५० हजार असते. येथे बर्फ पडत असल्याने वर्षभर हवामान थंड असते. क्लाक्सविक शहराच्या चारही बाजूंना समुद्र आणि उंच डोंगर इजिप्तच्या पिरॅमिडसारखे दिसतात. हे शहर मासेमारीसाठी असलेल्या प्रमुख बंदरासाठी प्रसिद्ध आहे.

lonelyplanet.com