आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानमध्ये जगातील सर्वात मोठा कृत्रिम बिच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कृत्रिम बीच हाँगकाँग, बर्लिन आणि टोरँटोसह जगात प्रसिद्ध आहेत. जपानच्या मियाजा प्रमाणेच हा जगातील सगळ्यात मोठा कृत्रिम बीच सिगाइया ओशन डोम आहे. 984 फूट लांब आणि 328 फूट रुंद अशा बीचवर जगातील सर्वात मोठे छत आहे. याला हटवलेही जाऊ शकते. खजूराची छान झाडे, पांढर्‍या रंगाची वाळू आणि उंच उठणार्‍या लाटा पर्यटकांचा लक्ष वेधून घेतात. एकाचवेळी येथे दहा हजार पर्यटक येतात. 1993 मध्ये सुरु झालेल्या या बीचवर वर्षाकाठी 12 लाख लोक येतात. नैसर्गिक समुद्रकाठ येथून फक्त 3 किमी दूर अंतरावर आहे.