आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांचा राजीनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान बेनझिर भुट्टो यांचे पती असिफ अली झरदारी यांनी आज (रविवार) राजीनामा दिला. पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणारे निवडून आलेले झरदारी हे पहिले पाकिस्तानी अध्यक्ष आहेत. मामनुन हुसैन यांची पाकिस्तानचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

असिफ अली झरदारी यांनी कायद्याप्रमाणे पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला आहे. लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन झरदारी यांची निवड करण्यात आली होती. मामनुन हुसैन यांचीही अशीच निवड करण्यात आली आहे.

पुढे वाचण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...