आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅमे-यात कैद झाली अंतराळाची अप्रतिम छायाचित्रे, पाहा Pix

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डॅनल्यूस किल्ला, ब्रिटन, फोटोग्राफर- मार्टिना गर्डनर) - Divya Marathi
(डॅनल्यूस किल्ला, ब्रिटन, फोटोग्राफर- मार्टिना गर्डनर)
ग्रीनविच - तुम्हाला येथे दिसत असलेले छायाचित्र 'अ‍ॅस्ट्रोनॉमी फोटोग्राफर ऑफ द इयर 2014' च्या स्पर्धेच्या शर्यतीत आहेत. ती आकाशाची विविध रंगी रूप दाखवतात. ग्रीनवीचमध्‍ये होत असलेल्या अ‍ॅस्ट्रोनॉमी फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन रॉयल ऑब्झर्व्हेट्रीने केले आहे. यात सहभागी होण्‍यासाठी जगभरातून छायाचित्रकारांनी छायाचित्रे पाठवली आहे. स्पर्धेच्या विजेत्यांची नावे 18 नोव्हेंबरला जाहीर करण्‍यात येणार आहे. त्यांची छाय‍ाचित्रे ग्रीनविचच्या वस्तूसंग्रहालयात खास प्रदर्शन भरून लोकांना दाखवण्‍यात आले आहे. स्पर्धेचे आयोजन मागील 6 वर्षांपासून करण्‍यात आला आहे.

रॉयल ऑब्झर्व्हेट्रीने अ‍ॅस्ट्रोफोटोग्राफीच्या छायाचित्रकारांसाठी मार्गदर्शकांची नेमणूक केली आहे. यामुळे त्यांना अ‍ॅस्ट्रोनॉमीशी सं‍बंधित तारे, चंद्र आणि स्टार ट्रेल्सची छायाचित्रे कॅमे-या कैद करण्‍याला मदत होणार आहे. याबरोबरच अंतराळ चाहत्यांसाठी मागील वर्षातील विजेत्यांच्या छायाचित्रांचे एक पुस्तक प्रकाशित करण्‍यात आले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा स्पर्धेसाठी आलेल्या निवडक छायाचित्रे....