आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • At Week 55 Or 4 Hours Continuously Sit In An Office All Means Invite Diseases

सलग चार तास ऑफिसमध्ये बसून राहिल्याचे हे आहेत दुष्परिणाम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खूप वेळ एकाच ठिकाणी बसणे आणि शारीरिक हलचाली न करणे यामुळे शरीराच्या आतील कार्यप्रणालीवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे अनेक आजार उदभवण्याची दाट शक्यता असते.

जर, तुम्ही चार तासाहून अधिक वेळ एकाच ठिकाणी बसून राहत असाल तर ह्रदयरोग होण्याची १२५ टक्के खात्री आहे.

आठवड्यातून ५५ तासांपेक्षा अधिक बैठेकाम करत असाल तर, धोका दुप्पट वाढू शकतो. त्यामुळे कामातून थोड्या-थोड्या वेळानंतर ब्रेक घेतला पाहिजे.