आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जहाज अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी - ऑस्ट्रेलियाकडे जाणार्‍या एका जहाजाला चार दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात जहाजातील सर्वांना जलसमाधी मिळाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जहाजात 60 लोक होते. आतापर्यंत समुद्रातून 13 मृतदेह बाहेर काढण्यात आले. हे सर्व लोक ख्रिसमस बेटाजवळील डिटेंशन कॅम्प पाहण्यास जात असताना हा अपघात झाल्याचे समुद्र सुरक्षा प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. हा अपघात बेटापासून अवघ्या 52 किलोमीटरवर घडला.