आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचा इराक दौरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - ऑस्ट्रेलियनपंतप्रधान टोनी अबॉट यांनी रविवारी बगदादला भेट दिली. इराकच्या इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेविरोधातील लढाईत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन अबॉट यांनी या दौऱ्यात दिले.
इराकमधील आयएसविरोधात सुरू असलेल्या कारवाईत अमेरिकन नेतृत्वाखालील संघटनेत ऑस्ट्रेलियाही सदस्य राष्ट्र आहे. उभय राष्ट्रांमधील सहकार्य आणि आयएसविरोधी मोहिमेसाठीचा पाठिंबा या विषयावर अबॉट यांच्या दौऱ्यात चर्चा केली जाईल.