आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

CAGE OF DEATH: जेव्हा अवाढव्य मगर जबड्यात घेते तुम्हाला... काळजाचा चुकतो ठोका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डार्विन सिटी (ऑस्टेलिया)- सरपटणाऱ्या प्राण्यांचे हे पार्क या शहराच्या अगदी मध्यभागी आहे. 2008 मध्ये सुरू झालेल्या या पार्कमध्ये सुमारे 200 मगरी आहेत. यातील काही मगरी जगातिल सर्वांत मोठ्या आणि लांब आकाराच्या आहेत.
या पार्कमध्ये CAGE OF DEATH नावाचे अॅडव्हेंचर सुरू करण्यात आले आहे. यात एक किंवा दोन पर्यटकांना काचेच्या भल्यामोठ्या ट्युबमध्ये बसवून अवाढव्य मगरी असलेल्या पाण्याच्या पूलमध्ये सोडले जाते. यावेळी या मगरींना मुद्दाम मांस खाण्यास दिले जाते. त्यामुळे मगर अॅक्टिव्ह राहतात आणि ट्युबमधील पर्यटकांना अगदी अंगावर काटा उभा करणारा अनुभव मिळतो. प्रत्येक पर्यटकाला सुमारे 15 मिनिटे असे पाण्यात मगरींसोबत सोडले जाते. हा अनुभव अगदी अवर्णनिय असतो, असे पर्यटक सांगतात.
पुढील स्लाईडवर बघा, CAGE OF DEATH चे भयावह फोटो... चला विशाल मगरींसोबत जाऊयात पाण्यात...बघा PHOTOS आणि थरारक VIDEO...