आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS च्या प्रमुखाचा ऑडिओ संदेश समोर आला, शेवटच्या श्‍वासापर्यंत लढण्‍याचे केले आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात दहशतवादी संघटना आयएसआयएसचा प्रमुख अबु बक्र अल बगदादी मारला गेला. त्याचे नुकतेच एक ऑडिओ संदेश पुढे आला आहे. आपल्या शेवटच्या श्‍वासापर्यंत लढत रहा, असा संदेश त्यांने द‍हशतवाद्यांना दिला आहे. तसेच सौदी अरेबिया आणि यमनवर हल्ले करण्‍याचे त्याने सांगितले आहे. अद्याप संबंधित ऑडिओ कधी रेकॉर्ड करण्‍यात आला आहे याची माहिती मिळालेली नाही.

ऑडिओ रेकॉर्ड 17 मिनिटांचा आहे. यात एक व्यक्ति स्वत:ला बगदादी म्हणून सांगतो. देवाने आपल्याला लढण्‍याचा आदेश दिलाय. यामुळे इस्लामिक स्टेटचा शेवटचा दहशतवादीही आपल्या श्‍वासाबरोबर लढाई चालू ठेवील. युध्‍द बंद होणार नाही. कारण आपल्याला निर्लज्ज व्हायचे नाही, असे बगदादीने ऑडिओत सांगितले आहे.मीडियाच्या बातम्यांनुसार अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात बगदादी मारला गेला. यास दहशतवादी संघटना आयएसआयएसने ट्विट करुन त्यांचा प्रमुख बगदादी मारला गेला आहे, असे सांगितले आहे.

पुढे ऐका बगदादीचे ऑडिओ...