आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील \'बलून फेस्टिव्हल\', जो तो येथे क्षण अविस्मरणीय करण्‍यासाठी येतो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या न्यूजर्सीमध्‍ये बलून फेस्टिव्हल नुकतेच पार पडले. लोकांनी गरम हवेवाले फुग्यांमध्‍ये उड्डाण भरून महोत्सवाचा आनंद घेतला. प्रत्येक वर्षी न्यूजर्सी येथे' बलून फेस्टिव्हल' चे आयोजन करण्‍यात येते. याप्रसंगी आकाशात रंगबेरंगी फुगे पाहावयास मिळतात.
मोठ्या आकाराचे आणि रंग-बेरंगी फुग्यांमध्‍ये बसून लोक आकाशात उड्डाण घेतात.महोत्सवातील आनंद आणि रंग-बेरंगी फुगे पाहाण्‍यासाठी लोक आपल्या कुटूंबासह बलून महोत्सवात येतात. लग्नाचा वाढदिवस, जन्मदिन अविस्मरणीय बनवण्‍यासाठी लोक फुग्यामध्‍ये बसतात.
पुढे पाहा बलून फेस्टिव्हलची छायाचित्रे....