आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Barack Obama Drone Cartoon Mentioned, Divya Marathi

बराक ओबामांचे \'ड्रोन कार्टून\' बनला अमेरिकेत चर्चेचा विषय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या राजकारणात सध्‍या खूप मोठ्या घडामोडी घडत आहे. रिपब्लिकन पक्षाने राष्‍ट्रपती बराक ओबामा यांच्याविरूध्‍द खटला चालवण्‍याची तयारी केली आहे. याबाबत सिनेटमध्‍ये लवकरच प्रस्ताव मांडला जाणार आहे. दरम्यान अमेरिकेच्या पत्रकार संघटना पोलिटिकोने एक कार्टून प्रसिध्‍द केले आहे. ज्यात ओबामा एका लॅब्रोटरीमध्‍ये बसून ड्रोन ऑपरेट करताना दिसत आहे. तसेच ते एनएसएच्या मोहिमांवरही लक्ष देऊन आहेत. कार्टूनमध्‍ये ओबामांसमोर रिपब्लिकन पक्षाचे काही खासदार घोषणाबाजी करित आहेत.एनएसएने राजकारण्‍यांवर पाळत ठेवावे याचा आदेश त्यांनी दिल्याने हे सर्व कार्टून पुराण घडले आहे.

ओबामांचे पितळ उघड करणारे कार्टून
ओबामांचे कार्टून सध्‍या चर्चेत आहे. यावर लोकांची हजारो कॉमेंट आली आहेत.
सरकारच्या धोरणांवर टीका
कासव गतीने चाललेल्या सरकारी धोरणांवर विरोधकांनी काठोर टीका केली आहे.यात विमा योजनांचाही समावेश आहे. आता ओबामा याबाबत कोणती भूमिका घेतात हे पाहाणे उत्सुकतेचा विषय ठरणार नाही.