आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Barack Obama Saves Wife Michelle From Marilyn Monroe Moment

...जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा पत्नीचा स्कर्ट सावरतात! पाहा फोटोज्

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा गुरुवारी पत्नी मिशेल यांच्या मदतीला धावून आले. ऑस्टिनमध्ये एअरफोर्स वनमधून उतरताना जोरात हवा सुरु होती. मिशेल यांचा स्कर्ट हवेमुळे थोडा वर आल्याचे पाहून ओबामांनी स्कर्ट हाताने सावरून आपल्या पत्नीचा मीडियाच्या टीकेपासून बचाव केला.
प्रत्यक्षदर्शीने सांगितले, की मिशेल यांनी निळ्या रंगाचा स्कर्ट परिधात केला होता. मात्र, हवेमुळे तो थोडा वर आला होता. ओबामांच्या लक्षात येताच त्यांनी हाताने मिशेल यांचा स्कर्ट सावरला. एअरफोर्स वनच्या सीडीवरून उतरताना हा प्रकार झाला. त्यानंतर ओबामा आणि मिशेल यांच्या खूप हशा पिकला होता.
पुढील स्लाइड्‍सवर पाहा, ओबामा आणि मिशेल यांची फोटोज्...