आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 फोटोमधून पाहा ओबामांचा भारतातील शेवटचा दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेचे अध्‍यक्ष बराक ओबामांचे तीन दिवसीय भारत दौरा मंगळवारी(ता.27) संपला. दिल्लीच्या पालम विमानतळावरुन एअरफोर्स वन विमानाने सौदी अरेबियाकडे निघाले. व्हाइट हाऊसने या यशस्वी दौ-यासाठी पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनतेचे आभार मानले. दुसरीकडे मोदींनीही त्यांच्या सुखरुप प्रवासासाठी ट्विट करुन शुभेच्छा दिल्या.

मंगळवारी ओबामा यांनी सिरी फोर्ट ऑडिटोरियममध्‍ये जवळजवळ 2 हजार लोकांसमोर भाषण केले. त्यांनी भाषणाची सुरुवात नमस्ते आणि शेवट 'जय हिंद' ने केली. बहुत लाजवाब, सॅनोरिटा बडे-बडे देशों मे छोटी-छोटी बाते होती रहती है, बहुत धन्यवाद या हिंदी शब्दांचा वापर केला.

पुढील स्लाइड्सवर पाहा ओबामा यांच्या भारत दौ-याच्या शेवटची 15 खास छायाचित्रे...