आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Barak Obamas Favorite Amazing Kihei Beach In Maui Hawaii

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

World Tourism Day: या बीचवर सुट्या एन्जॉय करण्यासाठी येतात शक्तिशाली देशाचे अध्यक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- किहेइ बीच)

जगभरात 27 सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो. याची सुरवात 1980 मध्ये युनायडेट नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनने केली होती. प्रत्येक वर्षी वेगवेगळी थीम घेऊन हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी आम्ही तुम्हाला एका अशा बीच विषयी सांगणार आहोत, जेथे अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा कुटुंबीयांसह सुट्या एन्जॉय करण्यासाठी येतात.
अमेरिकेत असलेल्या हवाई प्रांतातील किहेइ बीच बराक ओबामा यांचे फेव्हरेट ठिकाण आहे. हवाईच्या प्रमुख आयलॅंडमध्ये सामिल असलेल्या माउइ द्विपांचा तो भाग आहे. या बीचवर प्रत्येक वर्षी लाखो पर्यटक येतात. दक्षिण-पश्चिम माउइ द्विपावर असलेला हा बीच 6 मैल परिसरात आहे. या बीचवरुन काही अंतरावर नौकेने गेल्यावर अवाढव्य व्हेल मासेही बघता येतात.
पुढील स्लाईडवर बघा, या मनमोहून घेणाऱ्या बीचचे अप्रतिम फोटो...