आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तैवानमध्ये बार्बी कॉफे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


तैपई - जगभरातील मुली,तरुणींना वेड लावणा-या बार्बी बाहुलीच्या संकल्पनेवर आधारित एक कॅफे बुधवारी तैवानमध्ये सुरु करण्यात आला. बार्बीचा फेव्हरिट गुलाबी रंग यामध्ये वापरण्यात आला आहे. पर्यटकांनी सदैव गजबजणा-या तैपेईमध्ये चीन,हाँगकाँग आणि जपानी पर्यटक या कॅफेला आवर्जुन भेट देतील असा विश्वास बार्बी बाहुलीची उत्पादक कंपनी मॅटेलला वाटतो.