आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅटमॅन, सुपरमॅन, जॅक स्पॅरो एकाच ठिकाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क शहरात सध्या बॅटमॅन, सुपरमॅन, सुपरवुमन,पायरेट्स ऑफ द कॅरेबियनमधील जॅक स्पॅरो आदी बच्चे कंपनीचे हीरो फिरत आहेत. निमित्त आहे अमेरिकी टीव्ही मालिका, चित्रपट, कॉमिक्समधील व्यक्तिरेखांचा मेळावा. बॅटमॅनपासून ते अगदी झोंबीज असे विविध वेशभूषा परिधान करून उत्साही मंडळी या महोत्सवात सहभागी होतात


सेलिब्रिटीजचीही खास हजेरी कॉमिक : कॉनचे वैशिष्ट्य म्हणजे येथे वेशभूषा करून येणार्‍यांचे परीक्षण करण्यासाठी हॉलीवूड स्टार सिल्व्हेस्टर स्टॅलोन, पॅट्रिक स्टुअर्टसारखे सेलिब्रिटीज हजेरी लावतात. गुरुवारी सुरू झालेला हा मेळावा रविवारपर्यंत चालणार आहे.