आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेही छायाचित्रकार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅनडात रेवलस्टॉक भागात छायाचित्रकार जिम लॉरेन्स छायाचित्रे काढत होते. कॅमेरा तेथेच सोडून काही वेळासाठी ते कारकडे गेले असता तेथे एक अस्वल आले. त्याच्या चेह-यावर असे भाव होते की, तोही छायाचित्र काढतो आहे. त्याची उत्सुकता पाहून त्यांनी दुस-या कॅमे-याने त्या प्रसंगाचे छायाचित्र टिपले.
tumblr.