वॉशिंग्टन - सोन आवडणा-यांसाठी एक चांगली बातमी आहे. प्रसिध्द इलेक्ट्रॉनिक्स कंपनी बीट्सने आपल्या स्टुडिओ वायरलेस हेडफोन आणि पिल स्पीकर चक्क सोन्याचे बनवले आहे. वास्तविक बीटसचे वायरलेस हेडफोन आणि पिल मिनी ब्लूटूथ स्पीकरला कंपनीने सोन्याचा मुलामा देऊन ती आणखी आकर्षक बनवली आहेत.
बिट्स आपले इलेक्ट्रॉनिक वस्तू या वर्षाच्या शेवटपर्यंत ब्रिटनमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध होईल. त्यांची किंमत किती असेल याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही. मात्र एक सेट 42 हजार रूपयांमध्ये विकला जाईल, असा अंदाज बांधण्यात येत आहे.
पुढे पाहा बीट्स उत्पादन केलेले इलेक्ट्रॉनिक्स वस्तू...