आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हॅलेंटाइनच्या निमित्ताने थायलंडमधील अनोखा असा विवाह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विविध खेळांची प्रियकरासोबत धमाल - Divya Marathi
विविध खेळांची प्रियकरासोबत धमाल

बँकाक - व्हॅलेंटाइनच्या निमित्ताने थायलंडच्या एका रिसॉर्टने मस्ती,धमाल आणि थरारकतेचा अनुभव घेतानाच प्रेमाची वीण आणखी घट्ट करण्यासाठी आगळावेगळा विवाहसोहळा आयोजित केला होता. यात तीन जोडपे सहभागी झाले. बुधवारी प्राचीनबुरी प्रांतात हा धमाल विवाह सोहळा पार पडला.
रोपवेवरुन उडी, प्रेमाचा थरार
व्हॅलेंटाइन डे निमित्ताने थायलंडमधील वर-वधूंसाठी
धमाल आणि थरारचा अनुभव देणारा विवाह सोहळा

पॅराशूटमधून उडी घेत प्रेमाचा थरार अनुभवताना सोपोन आणि त्याची पत्नी चुतुमा.

रोपवेवरुन उडी घेतल्यानंतर अंदाज चुकला आणि एक जोडपे धाडकन तळ्यात पडले.