वॉशिंग्टन - अमेरिकेत झालेल्या एका संशोधनात, हॉप्स आणि बिअरमधील विशिष्ट घटकांमुळे लहान उंदरांच्या आकलन क्षमतेते वाढ झाल्याचे आढळून आले आहे. चयापचयासंबंधीचे आजार, स्थूलता, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांमध्ये स्मृतिक्षय होऊ लागतो. अशा रुग्णांच्या उपचारात झँथोह्युमॉल या घटकाचा वापर होऊ शकेल का, यासाठी शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले.
पुढे वाचा वजनबाबत...