आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Before G20 Protest Against Climate Change At Sydney Bondi Beach

जी-20 परिषदेपूर्वीच ऑस्ट्रेलियात अनोख्या आंदोलनास सुरुवात, तापमान बदलावर हवीय चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - तापमान बदलाच्या धोरणावर ऑस्ट्रेलिया सरकारच्या चालढकल वृत्तीच्याविरुध नागरिकांनी गुरुवारी अनोख्‍या पध्‍दतीचा अवलंब केला. आंदोलकर्त्यांनी सिडनीच्या प्रसिध्‍द बोंडी बीचवरील रेतीत आपले डोके गाडून विरोध प्रकट केला. यात 400 लोकांनी सहभाग घेतला होता. शनिवारपासून (ता.15) ब्रिस्बेनमध्‍ये जी-20 राष्‍ट्रांची परिषदेत तापमान बदलावर ठोस भूमिका घेण्‍यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची केली आहे.

लक्ष्‍यावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान
आंदोलनकर्त्यांचे लक्ष्‍यावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबोट आहेत. अबोट यांनी जी-20 परिषदेच्या कार्यक्रम पत्रिकेवरुन तापमान बदलासारख्या ज्वलंत मुद्दा हटवला आहे, असा आरोप करण्‍यात येत आहे.

पुढे पाहा... अनोख्‍या आंदोलनाचे काही निवडक छा‍याचित्रे...