आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तर ही आहे चीनची खरी लष्करी ताकत, वाचून व्हाल हैराण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताने मंगळवारी जम्मू-काश्मिरमधील अक्साई चीन परिसरातील दौलत बेग ओल्डी (डीबीओ) वायुतळावर मालवाहन विमान सुपर हर्क्युलस उतरवून चीनला आपल्या ताकतीचे दर्शन घडविले. परंतु, दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले तर चीनकडेही एकापेक्षा एक सरस अशी शस्त्रे आहेत. चीनच्या एकूण 7.54 लाख कोटी लष्करी बजेटचा 30 ते 40 टक्के भाग याच शस्त्रांवर खर्च होत आहे. यातील प्रत्येक शस्त्र विकसित करण्यासाठी कित्येक वर्षांची मेहनत असते. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. याची माहिती चीनमध्ये दडवून ठेवली जाते. चीनी शस्त्रांची किंमत ना सरकार जाहीर करत ना ती विकसित करणारी कंपनी.

पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या.. चीनकडे असलेली विध्वंसकारी शस्त्रे...