आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लोष राज्याभिषेकाचा... प्रिन्स फिलिप बेल्जियमचे नवे राजे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रुसेल्स - बेल्जियमचे राजे अल्बर्ट दुसरे यांनी देशाचे प्रमुखपद सोडल्यानंतर राजे फिलिप यांनी संसदेत राजेपदाची शपथ घेतली. पंतप्रधान इलिओ डी रूपो यांच्या उपस्थितीत अल्बर्ट यांनी राजेपदाचे अधिकार फिलिप यांना बहाल केले. बेल्जियमची राणी मॅथील्ड आणि त्यांचे पती किंग फिलिप यांनी लोकांना हात उंचावून अभिवादन केले.

183 वर्षांची सांसदीय लोकशाहीची परंपरा आहे बेल्जियममध्ये. सर्व राजकीय अधिकार पंतप्रधानांकडे आहेत.


7 वे राजे आहेत किंग फिलिप बेल्जियमचे नेतृत्व करणारे.