आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेफ्रिजरेटरपासून Wi-Fi पर्यंत, हे आहेत ऑस्ट्रेलियाचे कल्पक 11 शोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलियात यशस्वी संशोधक आहेत. वैज्ञानिक शोधांचा समृध्‍द इतिहास ऑस्ट्रेलियाला लाभला आहे. रेफ्रिजरेटरपासून ड्रिल मशीन, वाय-फाय आणि प्लास्टिक लेन्स या गोष्‍टींचा शोध ऑस्ट्रेलियात लागला आहे. या वस्तूंनी लोकांचे दैनंदिन जीवन खूप बदलून टाकले आहे. येथे आम्ही ऑस्ट्रेलियातील काही शोधांविषयी सांगणार आहोत. यास निमित्त आहे 28 वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान ऑस्ट्रेलियाला भेट देत आहेत.
फ्रीज
वर्ष - 1854

जगातील एक असा शोध जो जवळजवळ सर्वच घरांमध्‍ये पाहावयास मिळत आहे. त्याचा शोध झिलॉंगमध्‍ये 1850 मध्‍ये जेम्स हरिसनने लावला.
पुढे जाणून घ्‍या ऑस्ट्रेलियात इतर 10 शोधांविषयी..