आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS पाहा, ग्रीसपासून भारतापर्यंत जगातील काही सुंदर पुलांचे नजारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : पिंडोस माउन्टेन, ग्रीस

आपल्या विकासामध्ये प्रवासाला किंवा वाहतुकीला अत्यंत महत्त्व असते. प्राचीन काळापासून मानवाने जेव्हा प्रवास करायला सुरुवात केली, त्यानंतर जगभराच्या कानाकोप-यातील विकास दुसरीकडे पोहचण्यास सुरुवात झाली. त्यामुळे विकासाचा वेग चांगलाच वाढला. पण जगभरात पोहण्यासाठी डोंगर-द-या, नद्या, नाले यांच्यावर लाकूड आणि दगडांच्या मदतीने काही पूल जुन्या काळात उभारण्यात आले होते.
जगातील अशाच काही प्राचीन पुलांची छायाचित्रे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तुम्ही पूर्वी ही छायाचित्रे पाहिली नसावीत. हे पूल पाहून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही लोकांनी शानदार पूल उभारले होते हे लक्षात येईल. आपल्या खास तंत्राने निर्जन भागात हे पूल उभारण्यात आले होते. यापैकी अनेक पूल आजही वापरात आहेत. त्यात जर्मनीपासून भारतातील रूट ब्रिजची छायाचित्रेही आहेत.


पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTO