आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या 9 चालींत बिल गेट्स गारद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टॉकहोम - जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांना बुद्धिबळाच्या डावात एका मिनिटात पराभवाचा सामना करावा लागला. वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनने सामना जिंकला. नऊ चालीपर्यंत रंगलेला सामना त्याने 1 मिनिट 20 सेकंदांत आपल्या नावे केला.
भारताच्या विश्वनाथन आनंदला नमवून कार्लसनने वर्ल्डकप जिंकला. बिल गेट्स व कार्लसन यांच्यात बुद्धिबळाचा डाव रंगला होता. एका वाहिनीने या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले.