आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Billionaire Richard Lugner Marries Playboy Model 57 Years His Junior

81 वर्षांच्या कुबेर पूत्राचे पाचवे लग्न, 24 वर्षांची मॉडेल झाली नवरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कधीकाळी टेलिव्‍हीजनमध्‍ये काम करणारी व्‍यक्‍ती म्‍हणून ओळखले जाणारे 81 वर्षांच्‍या रिचर्ड लुगनर या कुबेर पूत्राने आपल्‍यापेक्षा 57 वर्षे लहान असलेल्‍या प्‍लेबॉय मॉडेल सोबत लग्‍न केले आहे. 24 वर्षे वय असलेली प्लेबॉय ही लग्‍न करण्‍यासाठी आनंदाने तयार झाली.
वयाचे अंतर सोडले तर आमचा जोडा योग्‍य आहे. अशी प्रतिक्रिया रिर्चड याने दिली. रिर्चड लुगनर यांचे हे पाचवे लग्‍न आहे. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्‍ये या हायप्रोफाईल जोडीला पाहण्‍यासाठी लोक उत्‍सुक आहेत. स्‍वत:च्‍या लग्‍नात पाण्‍यासारखा पैसा खर्च करणा-या रिर्चड व्हिएन्नामध्‍ये चर्चेचा विषय ठरले आहेत. रिर्चडच्‍या लग्‍नात सर्वांनी पारंपरीक पोशाख घातलेला होता. लग्‍नानंतर या जोडीने अकाशात कबूतरे सोडून आनंद साजरा केला.
पुढील स्‍लाईडवर पाहा, या आगळ्या वेगळ्या दाम्‍पत्‍यांची फोटो...