आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: या आंदोलकांनी केली नाही कोणाचीही पर्वा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी जगात सगळीकडे आंदोलन केले जाते. या आंदोलनाच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. इतिहासाकडे वळून पाहिले तर कित्येक देशांमध्ये चुकीच्या गोष्टींना जोरदार विरोध करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी इस्त्राईलचे होस्नी मुबारक यांच्या विरोधात तेथील तहरीर चौकात लाखो युवकांनी आंदोलन केले होते. असेच आंदोलन वॉलस्ट्रीटवरही करण्यात आले.

वेगवेगळ्या देशात झालेल्या या आंदोलनामध्ये टीका झाली आहे ती कायम व्यवस्थेवर. divyamarathi.com तुम्हाला जगातील अशा आगळ्या वेगळ्या आंदोलनांची माहिती देणार आहे, ज्यांनी सरकारला हलवून सोडले.