आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाब प्रांतातील दहशवादी हल्यात लष्कराचे सात जवान ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर - पाकिस्तानातील पंजाब प्रांतात दहशदवाद्यांनी केलेल्या हल्यात सात जवान ठार झाल्याची माहिती आहे. यापैंकी सहा जवान हे लष्कराचे आणि एक जवान हा पोलिस दलातील असल्याचे समजते.
सुत्रांच्या माहितीनुसार, सकाळच्या प्रार्थनेनंतर करण्यात आलेल्या या हल्यानंतर दहशदवादी पळ काढण्यात यशस्वी झाले. या हल्यात जखमी झालेल्या जवानांना लष्करी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आ हे. अद्याप या हल्याची कुठल्याही दहशतवादी संघटनेने जवाबदारी स्वीकरलेली नाही.