आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: टेक्सास फर्टिलायझर कंपनीतील स्फोटाची भीषणता पाहा...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील टेक्सासमधील एका फर्टिलायझर कंपनीत बुधवारी रात्री शक्तीशाली स्फोट झाला. यात 60 जणांचा मृत्यू झाला असून 200 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. स्फोट इतका भीषण आहे की, परिसरातील अनेक इमारती आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. तीन दिवसात अमेरिकेतील हा दुसरा ब्लास्ट आहे. सोमवारी बोस्‍टनमध्ये मॅरेथॉनमध्ये झालेल्या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला होता.

स्टोटाची भीषणता पाहाण्यासाठी सोबत दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा...