आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्गाचा चमत्कारः या तलावाचे पाणी आहे डिस्‍टील्‍ड वॉटरपेक्षा शुद्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वाधिक शुद्ध आणि स्‍वच्‍छ पाणी असलेल्‍या तलावाची छायाचित्रे प्रथमच जगासमोर आली आहेत. हा तलाव न्‍यूझीलंडमध्‍ये आहे. साऊथ आयलँडमध्‍ये असलेला हा तलाव 'ब्‍लू लेक' म्‍हणून ओळखला जातो. या तलावात 80 मीटर खोलवर पाहणे शक्‍य आहे. तलावाचे पाणी जवळपास वर्षभर स्‍वच्‍छ राहते. पाणी डिस्‍टील्‍ड पाण्‍यापेक्षाही स्‍वच्‍छ आहे. डिस्‍टील्‍ड पाण्‍यात 76 मीटरपर्यंत पाहता येते.

प्रॉजेक्‍ट प्रेशर आणि न्‍यूझीलंडच्‍या संरक्षण व पर्यटन विभागाच्‍या साह्याने ही छायाचित्रे घेण्‍यात आली आहेत.

पुढे वाचा या तलावाचीआणि पाण्‍याची वैशिष्‍ट्ये...