आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियामध्‍ये भीषण विमान अपघात, कझाकिस्‍तानच्‍या राष्‍ट्रपतींचा मुलगा ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्‍को- रशियाच्‍या पश्चिमेकडील कझान शहरात एका भीषण विमान अपघातात 50 जणांचा मृत्‍यू झाला. मृतांमध्‍ये कझाकिस्‍तानच्‍या राष्‍ट्रपतींच्‍या मुलाचाही समावेश आहे. बोईंग 737 जातीचे हे विमान धावपट्टीवर उतरताना अपघातग्रस्‍त झाले. रविवारी रात्री 9 वाजताच्‍या सुमारास हा अपघात झाला. प्राप्‍त माहितीनुसार, वैमानिकाने विमान सरक्षितपणे उतरविण्‍याचा पुरेपूर प्रयत्‍न केला. पहिला प्रयत्‍न अपयशी ठरला. परंतु, दुस-या प्रयत्‍नात विमान कोसळले.

या भीषण अपघाताशी संबंधित छायाचित्रे पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर...