आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boeing And Spacex Aim To Launch Unmanned Craft In 2017

बोइंग, स्पेस एक्स बनवणार मानवरहित अंतराळ यान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - बोइंग आणि स्पेस एक्स 2017 पर्यंत मानवरहित यान बनवणार आहे. अंतराळात माणूस पाठवण्‍याची मोहिम मानवरहित यानामुळे अधिक सुखकर होणार आहे. यान बनवण्‍याच्या दिशेने प्रयत्न चालू केल्याचे बोइंग स्पेस एक्सप्लोरेशनचे उपाध्‍यक्ष आणि संचालक जॉन एल्बन यांनी ह्यूस्टन येथे सांगितले.

नासाचे व्यापारी क्रू कार्यक्रम अधिकारी कॅथी ल्यूडर्सने सांगितले, की 2017 मध्‍ये अमेरिका अंतराळ प्रवाशांसाठी बोइंगचे सीएसटी-100 आणि स्पेस एक्स ड्रॅगन यानपासून प्रति अंतराळवीरांसाठी 5 कोटी डॉलर खर्च येणार आहे.