आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bolivian Salt Hotel Built Using One Million Cubes Salt

भिंत चाटाल तर खबरदार! हे आहे मीठापासून तयार केलेले जगातील सर्वात मोठे हॉटेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौंदर्याच्‍या बाबातीत तुम्‍ही अनेक हॉटेल्स पाहिली असतील मात्र मीठापासून तयार करण्‍यात आलेल्‍या हॉटेल बद्दल नक्कीच ऐकले नसेल. मीठापासून तयार केलेले हॉटेल असू शकते यावर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र बोलीव्‍हीया देशामध्‍ये मीठापासून 'द प्‍लेसियो दे साल' नावाचे हॉटेल तयार करण्‍यात आले आहे.
मीठापासून सर्वकाही...
मीठापासून तयार करण्‍यात आलेल्‍या या हॉटेलच्‍या भिंती सॉल्‍ट ब्‍लॉक्‍स जोडून तयार करण्‍यात आल्‍या आहेत. विशेष म्‍हणजे सिमेंट किंवा वाळूचा कुठेही वापर केलेला नाही. या हॉटेलमध्‍ये ठेवण्‍यात आलेल्‍या सर्व वस्‍तु मिठापासून तयार करण्‍यात आल्‍या आहेत. हॉटेलचे पूर्ण काम करण्‍यासाठी दहा लाख मीठाचे बॉक्‍स वापरण्‍यात आले आहे.
पर्यटकांचे सर्वात आवडते हॉटेल म्‍हणून या हॉटेलला बोलीव्‍हीयामध्‍ये ओळखले जाते.
पुढील स्‍लाईडवर पहा या हॉटेलची छायाचित्रे...