आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तानमध्ये दोन स्फोटांमध्ये 14 जणांचा मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काबुल - रविवारी अफगाणिस्तानमध्ये झालेल्या दोन बॉम्ब स्फोटात 14 नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
स्थानिक वृत्तसंस्थेनुसार, काबुलपासून साडेचारशे किलोमीटर दूर कंधार प्रांतातील अघिस्तान जिल्ह्यात सकाळी आठच्या सुमारास रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या दोन बॉम्बच्या स्फोटात एक टॅक्टर आणि एक मिनी बस क्षतिग्रस्त झाली.
पोलिस प्रमुख अब्दुल रजाक यांनी सांगितले की, या स्फोटानंतर 14 नागरिक मरण पावले आहेत तर, तीन नागरिक जखमी झाले आहे. या घटनेसाठी तालिबानला जवाबदार धरण्यात आले आहे.