आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bomb Blasts Before Diffuse At Egypt, News In Marathi

इजिप्त : निकामी करण्याआधी बॉम्ब फुटला, पोलिसाचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कैरोमध्ये मंगळवारी एका पेट्रोल पंपाजवळ कुंडीत बॉम्ब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बॉम्बनाशक पथक घटनास्थळी पोहोचले. बॉम्ब निकामी करण्यासाठी पोलसि तिथे गेले त्या क्षणी स्फोट झाला. स्फोट एवढा शक्तिशाली होता की पोलिसाच्या स्फोटविरोधी पोशाखाच्याही चिंधड्या उडाल्या. यात पोलिसाचा जागीच मृत्यू तर पेट्रोल पंपाचे तीन कर्मचारी जखमी झाले.