आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 12 वर्षांनी पुन्‍हा हादरली अमेरिका, स्‍फोटांनंतर हाय अलर्ट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोस्‍टन- अमेरिकेच्‍या बोस्‍टन शहरात सोमवारी मॅराथॉनमध्‍ये 3 बॉम्‍ब ब्‍लास्‍ट झाले. त्‍यात 3 जणांचा मृत्‍यू झाला तर 142 जण जखमी झाले आहेत. त्‍यापैकी 42 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्‍यामुळे मृतांचा आकडा वाढण्‍याची शक्‍यता आहे. एफबीआयने हा दहशतवादी हल्‍ला असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. तर अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष बराक ओबामा जनतेला संयम बाळगण्‍याचे आवाहन करतानाच कोणत्‍याही ठोस निष्‍कर्षापर्यंत पोहोचण्‍याची घाई करु नये, असेही सांगितले. बोस्‍टनच्‍या दोषींना हुडकून काढू आणि त्‍यांना शिक्षा देऊ, असे आश्‍वासन ओबामा यांनी अमेरिकेच्‍या जनतेला दिले.

पुढील स्‍लाईडमध्‍ये पाहा बोस्‍टन बॉम्‍बस्‍फोटाची छायाचित्रे...