आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Brazil Town Of Beautiful Women Appeals For Bachelors

पुरूष नसलेले ब्राझीलमधील एक गाव, महिलांचे स्‍वप्‍ने होत नाहीत पूर्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्राझीलमधील नोयीवा गावची कथा ग्रीकच्‍या पुराणकथेसारखी आहे. कारण तरूण मुलींना लग्‍न करण्‍यासाठी एकही अविवाहित पुरूष शिल्लक नसल्‍यामुळे अविवाहीत राहण्‍याची वेळ आली आहे. या गावात जवळपास 600 महिला असून त्‍या सध्‍या जोडीदाराच्‍या शोधात आहेत.

या गावातील 600 महिलांचे वय 25 ते 35 च्‍या दरम्‍यान आहे. या गावात जे काही पुरूष आहेत त्‍यापैकी जास्तीत जास्‍त पुरूषांचे लग्‍न झालेले आहे. या गावातील तरूण मुली संसार थाटण्‍याचे स्‍वप्‍न पाहात आहेत. मात्र त्‍यांना लग्‍न करण्‍यासाठी जोडीदार मिळत नाही. गावातील घरकामासह शेतीचे काम महिलाच करतात. गावातील ज्‍या महिलांचे लग्‍न झालेले आहे. त्‍यांचे जोडीदार कामानिमित्त गावाबाहेर राहातात. या गावाची निर्मिती मारिया सेनहोरिनहा डी लीमा यांनी केली. मात्र काही कारणास्‍तव 1891 मध्‍ये त्‍यांना 'नोयीवा दो कोरडेयरो' गाव सोडावे लागले.

कसी झाले महिला राज सुरू-
1940 मध्‍ये यनीसियो परेरा नावाच्‍या एका धर्मगुरूने चर्चची स्‍थापना केली. या धर्मगुरूने विविध आटी आणि कायदे लादल्‍या‍मुळे महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. 1995 मध्‍ये या धर्मगुरूचा मृत्‍यू झाल्‍यानंतर या गावातील महिलांनी एक सामुहीक निर्णय घेतला. पुरूषांनी तयार केलेला कोणताच कायदा पाळायचा नाही. तेव्‍हापासून या गावात महिला राज सुरू आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा या माहिलांची फोटो...