आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Brazil\'s Carnival Turns Focus To Glitzy Parades

ब्राझील कार्निव्‍हलमध्ये रंगी-बिरंगी पोषाखातील नर्तकींच्या दिलखेच अदा, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्राझील - ब्राझीलमधील रियो डि जे‍नेरियो येथे कार्निव्‍हल या नृत्‍य स्‍पर्धेंची सुरुवात झाली आहे. दोन रात्र चालणा-या या स्‍पर्धांची सांबा स्‍कूलच्‍या इम्पिरियो डा टिजूकाच्‍या नृत्‍याने सुरुवात झाली.

दोन रात्र चालणा-या या स्‍पर्धांमध्‍ये सहा शाळांनी सहभाग नोंदवला आहे. ब्राझीलमध्‍ये फुटबॉल आणि सांबा नृत्‍य लोकप्रिय आहे.

प्रत्‍येक परेडमध्‍ये 2500 हून अधिक लोक
प्रत्‍येक परेडमध्‍ये 2500 हून अधिक लोक सहभागी होणार आहेत. परेड एक तास चालेल. प्रत्‍येक संघाला 10 पैलूंमध्‍ये निवड करण्‍यात येईल. यामध्‍ये ड्रम आणि पोषाख यांच्‍याकडे विषेश लक्ष दिल्‍या जाईल. अंतीम संघाला पुढील वर्षी होणा-या 12 उत्‍कृष्‍ट समुहामध्‍ये होणा-या स्‍पर्धांमध्‍ये भाग घेता येणार नाही.

तिकीटासाठी शेकडो डॉलर खर्चाची तयारी
रियो कार्निव्‍हलच्‍या टिकीटासाठी शेकडो डॉलर खर्चाची तयारी लोकांची असते. ब्राझीलमध्‍ये यावर्षीच्‍या फुटबॉल विश्‍व चषकाचे आयोजन होते. त्‍यापूर्वी कार्निवल ही सर्वात मोठी घटना असल्‍याचे मानले जाते. या कार्निव्‍हलच्‍या निमित्‍तातून आपण विश्‍व चषक फुटबॉल स्‍पर्धांच्‍ो यशस्‍वी आयोजन करु शकतो, असे जगाला दाखवण्‍याचा उददेशही येथील प्रशासनाचा आहे.

अधिक छायाचित्रे पाहण्‍यासाठी, पुढील स्‍लाइडवर क्लिक करा....