आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान! महिलांनी आपत्याला दोन वर्षे स्तनपान करावे अन्यथा तुरुंगात जावे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई- संयुक्त अरब अमिरातमध्ये (यूएई) महिलांच्या स्तनपानाबाबत नवा कायदा करण्यात आला आहे. आपल्या आपत्याला दोन वर्षे स्तनपान करणे हे यूएईमधील महिलांसाठी बंधनकारक करण्‍यात आले आहे.

या नव्या कायद्याच्या माध्यमातून दोन वर्षे आईचे दूध पिणे, हा बालकांचा अधिकार आहे. आपल्या आपत्याला स्तनपानापासून वंचित ठेवणार्‍या महिलावर आता कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, नव्या कायद्यातील तरतूदी...