आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनच्या वीज प्रकल्पांना ड्रोन हल्ल्यांचा धोका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ब्रिटनच्याआण्विक वीज प्रकल्पांना ड्रोनहल्ल्यांचा धोका असल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. हे सर्व प्रकल्प सुरक्षेच्या पातळीवर अत्यंत वाईट स्थितीमध्ये आहेत. त्यावर ड्रोनच्या साह्याने सहज हल्ला केला जाऊ शकतो. त्यासाठी मोठ्या ड्रोनची गरजही भासणार नाही.
लहान बॅटरीवरील ड्रोनही प्रकल्पावर येऊन धडकवले जाऊ शकतात, असा इशारा देण्यात आला आहे. देशातील १६ संयंत्रातून मागणीच्या १८ टक्के वीज निर्मिती केली जाते. दरम्यान, अलीकडेच प्रकल्पापासून केवळ २०० मीटर अंतरावर दोन संशयितांना अटक करण्यात आली होती.