आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Britain\'s Prince William And His Wife Kate News In Marathi

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर राजकूमार विल्यम्स आणि पत्नी केट मिडल्टन, बघा PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनचा राजकूमार विल्यम्स आणि त्यांची पत्नी केट मिडल्टन तीन आठवड्यांच्या ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंड दौऱ्यावर आहेत. त्यांचा छकुला प्रिंस जॉर्ज यांच्यासोबत ते पहिल्यांदाच अधिकृत विदेश दौऱ्यावर आले आहेत. सध्या ते ऑस्टेलियातील वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देत आहेत. त्यांनी नुकतीच सिडनी येथील मॅनली बिचवरील लाईफ सेव्हिंग कार्निव्हलला भेट दिली होती.
राजकूमार विल्यम्स आणि केट मिडल्टन यांची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा....