आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • British Make Up Artist Laura Jenkinson Creativity, Divya Marathi

Its Creativity : चेहराच बनतो कागद आणि... अफलातून कार्टून्स अवतरतात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इराणच्या ओमिद असादी यांनी पानापासून बनवलेली कलाकृती महिन्याभरापूर्वी चर्चेचा विषय ठरला होता. तसेच स्पॅनिश कलाकार व्हिक्टर नुन्स यांनी दैनंदिन वापरच्या (खाद्य पदार्थही) वस्तूंना आकार देऊन सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले होते.
सध्‍या ब्रिटिश मेक अ‍ॅप कलाकार लॉरा जेनकिन्सन यांचे सर्जनशील चित्र माध्‍यमात पाहावयास मिळत आहे. ती आपल्या चित्रांसाठी हनुवटीचा कॅनव्हास म्हणून वापर करते. आणि त्यातून अफलातून अशी लोकप्रिय कार्टून्सची पात्रे निर्माण होतात. यासाठी लॉरा स्वत:चा चेहरा, दात आणि ओठांचाही वापर करते. येथे आम्ही लॉराची अशीच सर्जनशील कलाकृती दाखवणार आहोत.
चला तर लॉराची चित्रकारी पुढील स्लाइड्सवर पाहुया....