आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • British Royal Childhood Exhibition, Divya Marathi

हे आहे ब्रिटिश राजघराण्‍यातील खेळण्‍यांचे प्रदर्शन, पाहा Royal Childhood Exhibition

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - लंडनमध्‍ये ब्रिटिश राजघराण्‍याने नुकतेच आपल्या खास अशा खेळण्‍यांचे प्रदर्शन बकिंगहॅम पॅलेसमध्‍ये आयोजित केले होते. यामध्‍ये 250 वर्षे जून्या खेळण्‍यांचा समावेश होता. प्रदर्शनात एकूण 150 विभाग होते. राजघराण्‍यातील तरूण पिढी ती लहान असताना कोणती खेळणी खेळत असे हे प्रदर्शनात मांडण्‍या आले होते, असे 'द रॉयल कलेक्शन ट्रस्ट'ने सांगितले आहे. यापूर्वी कधीही न पाहिलेली खेळणी प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.
पुढे पाहा ब्रिटिश राजघराण्‍यातील चिमुकल्यांची खेळणी....